स्वतःच्या इच्छेने झाडाची काळजी विद्यार्थी दीर्घ सुट्टी घेताना .











दीर्घ सुट्टीत जेवण झाल्यावर वर्गमित्रांचे स्वतः विद्यार्थी गट करून झाडाची काळजी घेतात.झाडांना पाणी देणे,झाडांना आळ करणे , या गोष्टी ते आई वडिलांना विचारून शेतातला अनुभव शाळेत प्रत्यक्षात उतरवतात.
यामुळे वृक्षांची काळजी कशी घ्यावी हे अनुभवातूनच विद्यार्थी शिकतात. यातून बहुताहुंश विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतात एक एक झाड लावले आहे. त्याची काळजी विद्यार्थी अभ्यास झाल्यावर किंवा सुट्टीच्या दिवसी घेतात.

Comments