Posts

Showing posts from March, 2019

स्वतःच्या इच्छेने झाडाची काळजी विद्यार्थी दीर्घ सुट्टी घेताना .

Image
दीर्घ सुट्टीत जेवण झाल्यावर वर्गमित्रांचे स्वतः विद्यार्थी गट करून झाडाची काळजी घेतात.झाडांना पाणी देणे,झाडांना आळ करणे , या गोष्टी ते आई वडिलांना विचारून शेतातला अनुभव शाळेत प्रत्यक्षात उतरवतात. यामुळे वृक्षांची काळजी कशी घ्यावी हे अनुभवातूनच विद्यार्थी शिकतात. यातून बहुताहुंश विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतात एक एक झाड लावले आहे. त्याची काळजी विद्यार्थी अभ्यास झाल्यावर किंवा सुट्टीच्या दिवसी घेतात.

शाळेतील काही उपक्रम

Image

इंग्रजी संवाद कौशल्य इयत्ता तिसरी

Image

चित्रकला आवड निर्माण करणयसाठी रंग भरण उपक्रम इयत्ता तिसरी सन 2018-19

Image

शेतकरी नृत्य इयत्ता तिसरी सन 2018-19

Image
शेतकरी नृत्य

my new post

Image
कवायत करताना विद्यार्थी